Monday, December 6, 2010

श्रीरंजन आवटे -- रात्र वैर्याची आहे --माहिती अधिकारामुळे साप डिवचलेले आहेत.

रात्र वैर्याची आहे --माहिती अधिकारामुळे साप डिवचलेले आहेत. राजे -- जरा जपून.
श्रीरंजन आवटे यांच्या ब्लॉगवरील पोस्ट
* http://srujankranti.blogspot.com
गेल्या सात महिन्यात माहितीच्या अधिकाराचा वापर करणारे आठ आन्दोलक हत्येला बळी पडले.
१ सतीश शेट्टी -पुणे -महाराष्ट्र -१३ जानेवारी
२. विश्राम लक्ष्मण दोडिया- अहमदाबाद - गुजरात -११ फेब्रुवारी
३. शशिधर मिश्रा- बेगुसराई -बिहार -१४ फेब्रुवारी
४. अरुण सावंत -बदलापुर -महाराष्ट्र -२६ फेब्रुवारी
५. सोला रंगा राव -कृष्णा- आन्ध्र प्रदेश -११ एप्रिल
६ विट्ठल गीते -बीड- महाराष्ट -२१ एप्रिल
७. दत्ता पाटिल -कोल्हापुर -महाराष्ट्र -३१ मे
८. अमित जेठवा -अहमदाबाद -गुजरात -१७ ऑगस्ट
माहितीच्या अधिकाराचे वर्णन स्वातंत्र्यासाठीचे दुसरे युध्द असा केला जातो. सारे जग ग्लोबल विलेज झालेले असतांना आणि माहितीचा प्रस्फोट झालेला असताना या ह्त्या निषेधार्ह तर आहेतच पण आपणासमोरील आह्वानांचे गांभीर्यही अधोरेखित करत आहेत. तुम्हाला मला शांत राहून चालणार नाही कारण शहीद होण्याची आणि चांगले काही करण्याची अमूल्य संधि आपल्याला मिळाली आहे संघर्ष करू यात.
We shall overcome
We shall overcome one day !
-----------------------------------------------------------------------------
chat with Sunil Chandrakant Acharekar on 6.12.10
what we can do???
[You]
7:33pm
Thanks. First let us tell shrirang we are with him in the crusade. Next let us make a cause group and ask Chief RTI commissioner Delhi. Also have a seminar with govt officials.
This is not a war between public and govt but between law-abiding public and law breaking public.

No comments: